पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गळणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.

उदाहरणे : गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली

समानार्थी : उणावणे, कमी होणे, घटणे, रोडावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।

वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।
उतरना, कम होना, कमी आना, घटना, न्यून होना

Decrease in size, extent, or range.

The amount of homework decreased towards the end of the semester.
The cabin pressure fell dramatically.
Her weight fell to under a hundred pounds.
His voice fell to a whisper.
decrease, diminish, fall, lessen
२. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

अर्थ : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.

उदाहरणे : जोरदार वार्‍यामुळे आंब्याचा मोहोर झडला

समानार्थी : झडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ के छोटे-छोटे अंगों या अंशों का कट या टूटकर गिरना।

उसके बाल बहुत झड़ते हैं।
गिरना, झड़ना, झरना

Come off.

His hair and teeth fell out.
come out, fall out
३. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : छिद्रातून पाझरणे वा ठिबकणे.

उदाहरणे : पिशवी फाटल्यामुळे दूध गळाले.

४. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : त्राण नाहीसे होणे.

उदाहरणे : तापामुळे ती अगदीच गळाली

५. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : नाक, व्रण, पू वगैरे वा गळते भांडे ह्यांतून पाणी इत्यादी बाहेर येणे.

उदाहरणे : व्रणातून पू वाहत होता.

समानार्थी : पाझरणे, वाहणे, स्रवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी ठोस पदार्थ का गलकर या अपना आधार छोड़कर द्रव रूप में किसी ओर चलना।

उसके फोड़े से पीब बह रहा है।
निकलना, बहना

Move along, of liquids.

Water flowed into the cave.
The Missouri feeds into the Mississippi.
course, feed, flow, run
६. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : निवड न होणे.

उदाहरणे : त्याचे नाव यादीतून गळले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चयन न होना।

मुरली साक्षात्कार में छँट गया।
छँटना

गळणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : गळून पडण्याची क्रिया.

उदाहरणे : शिशिरात झाडाच्या पानांना झड लागते.
केसांचे गळणे थांबविण्यासाठी तो कित्येक प्रकारच्या औषधांचा वापर करतो

समानार्थी : झड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झड़ने की क्रिया।

बालों की झड़न को रोकने के लिए वह कई प्रकार की दवाइयों का उपयोग करता है।
झड़न, झड़ना, झरन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.