अर्थ : हाताचा पंज्याचा सांधा.
उदाहरणे :
मनगट बारीक असल्यामुळे तिला बांगड्या घालायला त्रास होत नाही
समानार्थी : मणगट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A joint between the distal end of the radius and the proximal row of carpal bones.
articulatio radiocarpea, carpus, radiocarpal joint, wrist, wrist joint