अर्थ : हिंदुस्थानातील एका प्राचीन देशाचे नाव.
उदाहरणे :
कंलिगच्या युद्धानंतर अशोकाला विरक्ती आली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक दैत्य.
उदाहरणे :
कलिंगचे वर्णन पुराणांत आढळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :