अर्थ : एकापेक्षा अधिक अर्थ असलेले पद किंवा शब्द.
उदाहरणे :
ह्या पुस्तकात खूप अनेकार्थींची भर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्यात एखादा शब्द, वाक्यांश इत्यादी एकापेक्षा अनेक वेगवेगळे अर्थ सांगतात ती अवस्था.
उदाहरणे :
ह्या पुस्तकात अनेकार्थीविषयी पूर्ण माहिती दिली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह अवस्था जिसमें कोई शब्द, वाक्यांश आदि एक से अधिक अलग-अलग अर्थ देता है।
इस पुस्तक में अनेकार्थी के बारे में पूरी जानकारी दी गई है।The ambiguity of an individual word or phrase that can be used (in different contexts) to express two or more different meanings.
lexical ambiguity, polysemyअर्थ : ज्यांचा एका पेक्षा अधिक अर्थ असतो असा.
उदाहरणे :
अनेकार्थी शब्द एका ओळीत लिहा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :