अर्थ : नव्वद अधिक आठ मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
तू मला अठ्ठ्याण्णव लिहून दाखव.
समानार्थी : 98, अठ्ठ्याण्णव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नव्वद आधिक आठ.
उदाहरणे :
त्याने मला अठ्ठ्याण्णव रुपये परत केले.
समानार्थी : 98, अठ्ठ्याण्णव
इतर भाषांमध्ये अनुवाद :