अर्थ : दुसर्याहून वरचढ होण्याचा प्रयत्न.
उदाहरणे :
सध्या उद्योजकांमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे
समानार्थी : अहमहमिका, इसाळ, इसाळा, ईर, चढाओढ, चुरस, शर्यत, स्पर्धा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी काम में औरों से आगे बढ़ने का प्रयत्न।
आजकल कंपनियों के बीच चल रही प्रतियोगिता के कारण बाजार में नित नये उत्पाद आ रहे हैं।A business relation in which two parties compete to gain customers.
Business competition can be fiendish at times.अर्थ : ज्यात अनेक व्यक्ती वा त्यांचे गट एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतात ती गोष्ट.
उदाहरणे :
आमच्या संस्थेने धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे
समानार्थी : चढाओढ, शर्यत, स्पर्धा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह आयोजित मौका, काम आदि जिसमें शामिल होनेवाले प्रतिस्पर्धियों में से एक को विजेता चुना जाता है।
मनोहर विद्यालय की वार्षिक प्रतियोगिता में भाग ले रहा है।अर्थ : एखाद्या गोष्टीच्या घडण्या वा खरेखोटेपणाच्या शक्यतेविषयी केलेले व ज्याच्या सिद्धतेवर ते करणार्यांचा जयपराजय वा काही मिळणे वा द्यावे लागणे अवलंबून असते ते विधान.
उदाहरणे :
तिने माझ्याशी पैज लावली
द्रौपदीच्या स्वयंवरात मत्स्यभेदाचा पण लावला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :