अर्थ : भारताच्या आध्रप्रदेश ह्या राज्याची राजधानी असलेले शहर.
उदाहरणे :
हैदराबादेत चार मिनार आहे.
समानार्थी : हैद्राबाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत का एक शहर जो आंध्र प्रदेश प्रांत की राजधानी है।
हैदराबाद जायें तो चार मीनार देखना न भूलें।A city in south central India in Andhra Pradesh.
hyderabadअर्थ : भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
हैदराबाद जिल्ह्याचे मुख्यालय हैदराबाद शहरात आहे.
समानार्थी : हैदराबाद जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आंध्र प्रदेश का एक जिला।
हैदराबाद जिले का मुख्यालय हैदराबाद शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory