अर्थ : गिधाड्यापेक्षा मोठ्या आकाराचा, अंदाजे तीन फूटांचा, वरून गडद बदामी व खालून पांढऱ्या रंगाचा, छाती व पोटाच्या सीमेवर काळा पट्टा व डोक्यावर काळा तुरा असणारा पक्षी.
उदाहरणे :
माळढोक शहामृगाची आठवण करून देणारा जमिनीवर राहणारा पक्षी आहे.
समानार्थी : करढोक, करलूंक, पाचपांडव, मारढोक, माळढोक, मोठा भारतीय सारंग, हुकना, हुक्कुट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की बड़ी चिड़िया।
सोहन चिड़िया का शिकार किया जाता है।