अर्थ : हिमसागर आंब्याचे झाड.
उदाहरणे :
शेताच्या कडेने हिमसागर आंबा लावला आहे.
समानार्थी : हिमसागर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree