पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हानी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हानी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.

उदाहरणे : किंमती उतरल्यामुळे व्यापार्‍यांना तोटा सोसावा लागला

समानार्थी : आतबट्टा, खार, खोट, घट, घस, घाटा, चाट, तूट, तोटा, नुकसान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।

इस व्यापार में मुझे हानि ही हानि हुई।
अपह्रास, अलाभ, कसर, क्षति, घाटा, चरका, छीज, जद, ज़द, टूट, टोटा, नुकसान, नुक़सान, न्यय, प्रहाणि, मरायल, रेष, हरज़ा, हरजा, हर्ज़ा, हर्जा, हानि

Gradual decline in amount or activity.

Weight loss.
A serious loss of business.
loss
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हरवण्याची अथवा गमावण्याची घटना.

उदाहरणे : धनाच्या एवढ्या हानीनंतरदेखील ती सुधारली नाही.

समानार्थी : क्षय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खोने या गँवाने की क्रिया।

धन के इतने अपचय के बाद भी वह नहीं सुधरा।
अपचय
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.

उदाहरणे : कोणाचेही नुकसान नको करू.

समानार्थी : अपकार, क्षति, नुकसान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उपकार के विपरीत काम या अनुचित या बुरा काम।

कभी किसी का अपकार नहीं करना चाहिए।
किसी को अनावश्यक क्षति पहुँचाना उचित नहीं है।
अकाज, अकारज, अनर्थ, अपकार, अपकृति, अपच्छेद, क्षति, गजब, गज़ब, ग़ज़ब, नुकसान, नुक़सान, बदी, बिगाड़, हरज, हर्ज, हानि

A damage or loss.

detriment, hurt
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.