अर्थ : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
उदाहरणे :
पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
समानार्थी : आसक्ती, लालसा, लालूच, लोभ, सोस, हाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
greed