पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वयंभू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वयंभू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपोआप उत्पन्न झालेला,ज्याला निर्माण करणारे कुणी वा काही नाही असा.

उदाहरणे : आमच्या गावाच्या देवळातील मूर्ती स्वयंभू आहे असे मानले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो स्वंय उत्पन्न या पैदा हुआ हो।

भगवान स्वयंभू हैं।
अयोनिज, आत्म-योनि, आत्मभव, आत्मभू, आत्मसमुद्भव, स्वजन्मा, स्वयंभु, स्वयंभू

Originating from the self.

self-generated, self-produced
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.