अर्थ : उत्साह किंवा स्फूर्ती नसलेला.
उदाहरणे :
अनुत्साही खेळाडूंना खेळातून बाहेर काढले गेले.
समानार्थी : अनुत्साही, निरुत्साही, हताश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें उत्साह या स्फूर्ति न हो।
निरुत्साहित खिलाड़ियों को दल से बाहर कर दिया गया।Feeling or showing little interest or enthusiasm.
A halfhearted effort.