अर्थ : तोंडपुजेपणा करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
अनेक मोठ्या माणसांच्या भोवताली काही स्तुतिपाठक आढळतात.
समानार्थी : तोंडपुज्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : खुशामत करणारा.
उदाहरणे :
खुशामदी व्यक्तीपासून नेहमी दूर रहावे
समानार्थी : खुशमस्कर्या, खुशामती, खुशामदी, तोंडपुज्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Attempting to win favor from influential people by flattery.
bootlicking, fawning, obsequious, sycophantic, toadyish