पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्तर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्तर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : पृष्ठभागावर पसरलेले एखाद्या वस्तूचे आवरण.

उदाहरणे : आज दुधावर जाड साईचा थर जमला आहे.
मी बर्फाचे थर फोडून कमण्डलूत पाणी भरले.

समानार्थी : थर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सतह पर फैली हुई किसी वस्तु की दूसरी सतह।

आज दूध पर मलाई की मोटी परत जमी हुई है।
उकेला, तबक, तबक़, तह, थर, पटल, परत, स्तर

A relatively thin sheetlike expanse or region lying over or under another.

layer
२. नाम / अवस्था

अर्थ : प्रमाण, वैशिष्ट्य इत्यांदीवर आधारित एक स्थिती.

उदाहरणे : तांत्रिक प्रगती जागतिक स्तरावर जलद गतीने होत आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.