अर्थ : प्राचीनकाळी होणारा एक यज्ञ.
उदाहरणे :
सोमयज्ञात सोमरस पान केले जाते.
समानार्थी : सोमयाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The public performance of a sacrament or solemn ceremony with all appropriate ritual.
The celebration of marriage.