अर्थ : सुख किंवा आनंद देणारा.
उदाहरणे :
रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
समानार्थी : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, तोषक, रंजक, सुखकारक, सुखदायी, सुखप्रद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो आनंद देनेवाला हो।
मेरी यात्रा आनंदप्रद रही।Greatly pleasing or entertaining.
A delightful surprise.