अर्थ : कोमलांग किंवा नाजूक असण्याची अवस्था.
उदाहरणे :
राम, लक्ष्मण आणि सीताची सुकुमारता पाहून वनवाश्यांना त्यांच्यावर दया यायची.
समानार्थी : कोमलता, नाजुकपणा, नाजूकता, नाजूकपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The quality of being beautiful and delicate in appearance.
The daintiness of her touch.