सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जिच्याशी विधिपूर्वक विवाह झाला आहे अशी स्त्री.
उदाहरणे : सीता रामाची बायको होती.
समानार्थी : अंगना, अर्धांगिनी, अस्तरि, अस्तुरी, कांता, कुटुंब, जाया, धर्मपत्नी, पत्नी, बाईल, बायको, भार्या, सहधर्मचारिणी, सहधर्मिणी
स्थापित करा