सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काहीही न वगळता.
उदाहरणे : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
समानार्थी : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जितना है वह सब।
अर्थ : सगळ्यांसाठी असणारा.
उदाहरणे : सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.
समानार्थी : सर्वसाधारण, सर्वसामान्य
जो सबके के लिए हो।
स्थापित करा