अर्थ : यश मिळवलेला.
उदाहरणे :
अखेर ती ही बातमी मिळवण्यात यशस्वी ठरली.
त्याच्याविना आपण आपल्या उद्दिष्टात सफळ झालोच नसतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having succeeded or being marked by a favorable outcome.
A successful architect.अर्थ : ज्याचा परिणाम झालेला आहे असा.
उदाहरणे :
शेवटी कुसुमची मेहनत सफल झाली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having succeeded or being marked by a favorable outcome.
A successful architect.