अर्थ : खरे असण्याचा भाव.
उदाहरणे :
ह्या गोष्टीचा खरेपणा पडताळून पहायला हवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सत्य असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
ह्या प्रमाणपत्राची सत्यता तपासायला हवी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रामाणिक होने की अवस्था या भाव।
आप को इस वसीयत की प्रामाणिकता सिद्ध करनी होगी।Something (such as a fact or circumstance) that shows an action to be reasonable or necessary.
He considered misrule a justification for revolution.