अर्थ : साहित्यातील नायिकेसोबत राहणारे एक स्त्री पात्र जिला नायिका आपल्या मनातील सगळे काही सांगते.
उदाहरणे :
उद्यानात भेटण्याचा निरोप नायकास देण्याची सूचना नायिकेने सखीस केली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
साहित्य में नायिका के साथ रहनेवाली वह स्त्री जिससे वह अपने मन की सब बातें कहती है।
राजकुमारी अपनी सखी के साथ उद्यान में वार्तालाप कर रही थीं।