अर्थ : हिंदू धर्मानुसार मानवाला शुद्ध आणि उन्नत करण्यासाठी होणारे विशिष्ट कृत्य.
उदाहरणे :
हिंदू धर्मात संस्कारांना खूप महत्त्व आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शिक्षण, घरातील शिकवण, वातावरण इत्यादींचा आचरणात दिसून येणारा प्रभाव.
उदाहरणे :
मुलांना चांगले संस्कार लागावे ह्याची काळजी आईवडिलांनांच घ्यायची असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पूर्व जन्म, कुल-मर्यादा, शिक्षा, सभ्यता आदि का मन पर पड़ने वाला प्रभाव।
यह बहू का संस्कार ही है जो वह कभी पलटकर जवाब नहीं देती।