पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्वसन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

श्वसन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नाकाने वायू शरीरात घेण्याची व बाहेर सोडण्याची क्रिया.

उदाहरणे : श्वासोच्छवास ही जिवंत प्राण्यांत सतत चालणारी क्रिया आहे.

समानार्थी : श्वास, श्वासोच्छवास, श्वासोश्वास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाक या मुँह से साँस लेने और छोड़ने की क्रिया।

रोगी की साँस की गति धीमी होती जा रही है।
अवान, नफ़स, श्वसन, श्वसन क्रिया, श्वसन-क्रिया, श्वास, श्वासोच्छवास, साँस, सांस

The process of taking in and expelling air during breathing.

He took a deep breath and dived into the pool.
He was fighting to his last breath.
breath
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.