अर्थ : मृत्यू जवळ असणे.
उदाहरणे :
ह्या इस्पितळात कित्येक लोग मरणाच्या वाटेवर आहेत.
समानार्थी : मरणाच्या वाटेवर असणे, मरणासन्न असणे, मरायला टेकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मरने के कगार पर होना।
इस अस्पताल में कई लोग मरणासन्न हैं।