अर्थ : ऊन, पाऊस इत्यादींचा त्रास होऊ नये म्हणून निवार्याच्या वरच्या बाजूला केलेला आडोसा.
उदाहरणे :
इथे ऊन फार आहे. तुम्ही छपराखाली उभे राहा.
समानार्थी : छपरबंदी, छप्पर, शाकार, शाकारणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Protective covering that protects something from direct sunlight.
They used umbrellas as shades.