सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नराच्या शरीरातील गर्भोत्पादक पदार्थ.
उदाहरणे : स्त्रीबीज व शुक्राणू योग्य स्थितीत असतील तर त्यांचा सफल संयोग होऊन बीज तयार होते.
समानार्थी : शुक्रजंतू, शुक्रपेशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जीव-जन्तुओं में नर जाति के वीर्य में पाए जाने वाला वह जीवाणु जो डिंभ से संयोग कर नए जीव की उत्पत्ति का कारण बनता है।
स्थापित करा