अर्थ : कार्यालयातील कागद पत्रे ने आण करणारा चाकर.
उदाहरणे :
या कार्यालयात एक चपराशाचे पद रिकामे आहे
समानार्थी : चपराशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
काग़ज़-पत्र आदि लाने-ले जाने वाला या अधिकारियों के आदेशों को पूरा करने वाला या आवश्यकतानुसार उन्हें रजिस्टर आदि उपलब्ध करने वाला कर्मचारी।
मेरे कार्यालय में चपरासी के जिम्मे बहुत काम रहता है।An employee who performs clerical work (e.g., keeps records or accounts).
clerkअर्थ : रक्षण करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
सुरक्षेसाठी वेशीवर शिपाई तैनात आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A soldier who is a member of a unit called `the guard' or `guards'.
guardsman