सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हत्यारं, शस्त्रं इत्यादींना धार लावणारा कारागीर.
उदाहरणे : धारवाल्याकडून विळीला धार लावून घेतली.
समानार्थी : धारवाला, शिकलगार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हथियार आदि पर धार देने या पालिश करने वाला कारीग़र।
स्थापित करा