पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यापारचिन्ह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उत्पादनाचे निर्माता किंवा विक्रेत्याला चिह्नित करणारे किंवा त्याच्याशी संबंद्धित असण्याची सूचना देणारे एक विशेष नोंदणीकृत प्रतिक.

उदाहरणे : व्यापारचिन्हाच्या उल्लंघन प्रकरणी दीनानाथ शेठची चौकशी चालू आहे.

समानार्थी : ट्रेडमार्क


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक विशेषकर पंजीकृत प्रतीक जो किसी उत्पाद के निर्माता या विक्रेता को चिह्नित करता है या से संबद्ध होने की सूचना देता है।

ट्रेडमार्क उल्लंघन मामले में सेठ दीनानाथ से पूछताछ की जा रही है।
ट्रेड-मार्क, ट्रेडमार्क

A formally registered symbol identifying the manufacturer or distributor of a product.

trademark
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.