अर्थ : आठवण न राहणे.
उदाहरणे :
डोक्याला मार लागल्यामुळे त्याला स्मृतिभ्रंशाचा त्रास होऊ लागला
समानार्थी : स्मृतिनाश, स्मृतिभ्रंश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्मृतिहीन होने की अवस्था या भाव।
सिर पर गहरी चोट लगने के कारण वह स्मृतिहीनता से ग्रस्त है।Unawareness caused by neglectful or heedless failure to remember.
His forgetfulness increased as he grew older.अर्थ : आठवण नाहीशी होण्याची स्थिती.
उदाहरणे :
लहानपणी पाठ केलेल्या श्लोकांचा मला विसर पडलेला नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Partial or total loss of memory.
He has a total blackout for events of the evening.