पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विष पाजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विष पाजणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास विष पाजणे किंवा खायला घालणे(विशेषतः एखाद्यास मारण्याच्या उद्देश्याने).

उदाहरणे : घरच्यांनीच रामला विष दिले.

समानार्थी : विष देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को जहर खिलाना या पिलाना (विशेषकर किसी को मारने आदि के उद्देश्य से)।

घरवालों ने ही राम को जहर दे दिया।
जहर खिलाना, जहर देना, जहर पिलाना, विष देना

Administer poison to.

She poisoned her husband but he did not die.
poison
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.