अर्थ : विशेषज्ञ असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
वनस्पती विज्ञानात रामची विशेषज्ञता सर्वांना प्रभावित करते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विशेषज्ञ होने की अवस्था या भाव।
वनस्पति विज्ञान में राम की विशेषज्ञता सबको प्रभावित करती है।The special line of work you have adopted as your career.
His specialization is gastroenterology.