पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विद्वत्तापूर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विद्वत्तेने परिपूर्ण असा.

उदाहरणे : विद्वत्तापूर्ण समाजच विकासाच्या पथावर अग्रेसर असतो.

समानार्थी : पांडित्यपूर्ण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो विद्वता से भरा हुआ हो।

विद्वतापूर्ण समाज ही विकास के पथ पर अग्रसर होता है।
पांडित्यपूर्ण, विद्वतापूर्ण

Characteristic of scholars or scholarship.

Scholarly pursuits.
A scholarly treatise.
A scholarly attitude.
scholarly
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.