सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाचण्यास योग्य असा.
उदाहरणे : आमच्या संग्रही अनेक वाचनीय ग्रंथ आहेत.
समानार्थी : पठनीय, वाचण्याजोगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो पढ़ने योग्य हो।
Easily deciphered.
अर्थ : वाचता येईल असा.
उदाहरणे : कित्ता गिरवल्याने तुझी अक्षरे जरातरी वाचनीय झाली.
जो पढ़ा जा सके।
स्थापित करा