पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लागीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लागीर   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : भूतामुळे होणारा शारीरिक किंवा मानसिक त्रास.

उदाहरणे : भूतबाधा होऊ नये म्हणून मांत्रिकाने ताईत बांधला.

समानार्थी : झडपण, झडपणी, बाधा, भूतपीडा, भूतबाधा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूत-प्रेत आदि के कारण होनेवाला शारीरिक कष्ट।

अपने घर से भूतबाधा दूर करने के लिए श्याम ने एक तांत्रिक को बुलाया।
अपछाया, छूत, प्रेतग्रस्तता, प्रेतछाया, भूत-बाधा, भूतबाधा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.