पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लचकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लचकणे   क्रियापद

अर्थ : शिरेवर शीर चढून वेदना होणे.

उदाहरणे : त्याचा पाय लचकला

लचकणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आखड्याची क्रिया.

उदाहरणे : मानेचे आखडणे त्रासदायक असते.

समानार्थी : आखडणे, उसण भरणे, धरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अकड़ने या ऐंठने की क्रिया या भाव।

गर्दन की अकड़ के कारण मैं सिर नहीं हिला पा रही हूँ।
अकड़, ऐंठ, तनाव

A painful muscle spasm especially in the neck or back (`rick' and `wrick' are British).

crick, kink, rick, wrick
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.