पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रेल्वेस्टेशन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : रेल्वेगाड्या जिथे थांबतात व जेथून सुटतात ते ठिकाण.

उदाहरणे : सकाळच्या वेळी रेल्वेस्टेशन प्रवाश्यांनी गजबजलेले होते.

समानार्थी : रेल्वेस्थानक, स्टेशन

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.