अर्थ : जेवताना अंगावर अन्न सांडू नये म्हणून वापरायचा आणि हात,तोंड पुसायचे सुती कापड जे विशेषतः जेवणाच्या टेबलावर ठेवले जाते.
उदाहरणे :
जेवताना नॅपकिन मांडीवर ठेवले असता कपडे खराब होत नाही.
समानार्थी : नॅपकिन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हाथ, मुँह पोछने का एक छोटा कपड़ा जो प्रायः खाने की मेज पर रखा जाता है।
खाते समय नैपकिन को गोद में रख लोगे तो कपड़े ख़राब नहीं होंगे।A small piece of table linen that is used to wipe the mouth and to cover the lap in order to protect clothing.
napkin, serviette, table napkinअर्थ : तोंड,हात इत्यादी पुसण्यासाठी वापरला जाणारा कापडाचा तुकडा.
उदाहरणे :
बंडूचे तोंड आईने रुमालाने पुसले.
समानार्थी : हातरुमाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A square piece of cloth used for wiping the eyes or nose or as a costume accessory.
handkerchief, hankey, hankie, hanky