पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील म्युच्यूअल फंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / सामान्यनाम

अर्थ : सामुहिकरित्या एकत्र केलेली एक प्रकारची सामूहिक निधी.

उदाहरणे : कित्येक कंपन्या म्युच्युअल फंडातून करोडो कमवतात.

समानार्थी : एमएफ, म्युच्युअल फंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की सामूहिक निधि जो सामूहिक निवेश द्वारा एकत्र होती है।

कई कंपनियाँ पारस्परिक निधि से करोड़ों कमाती हैं।
एमएफ, पारस्परिक निधि, म्यूचुअल फंड, म्यूचुअल फन्ड, म्यूचुअल फ़ंड, म्यूचुअल फ़न्ड, सहभागी कोश, सहभागी कोष, साझाकोश, साझाकोष

A regulated investment company with a pool of assets that regularly sells and redeems its shares.

mutual fund, mutual fund company, open-end fund, open-end investment company
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.