अर्थ : एक विद्युत उपकरण.
उदाहरणे :
संगणकाला एका दूरध्वनीशी जोडण्यासाठी मोडमचा उपयोग होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(from a combination of MOdulate and DEModulate) electronic equipment consisting of a device used to connect computers by a telephone line.
modem