अर्थ : एक प्रकारचा छंद.
उदाहरणे :
महालक्ष्मीच्या प्रत्येक चरणात तीन रगण असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : लक्ष्मी का एक रूप.
उदाहरणे :
तो रोज महालक्ष्मीची पूजा करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Hindu goddess of fortune and prosperity.
lakshmiअर्थ : नारायणाची एक शक्ती.
उदाहरणे :
महालक्ष्मीशिवाय नारायण अपूर्ण आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A female deity.
goddessअर्थ : जगदंबाचे एक रूप जिला शिवपत्नी मानले जाते.
उदाहरणे :
ती नियमितपणे महालक्ष्मीची पूजा करते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A female deity.
goddess