पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महाराष्ट्रीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : भारतातील महाराष्ट्र या राज्यात राहणारी व्यक्ती.

उदाहरणे : शिवछत्रपतीचे चरित्र हा महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे.

समानार्थी : मराठा, मराठी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

कई मराठी मेरे अच्छे मित्र हैं।
मरहटा, मरहठा, मराठा, मराठी, महाराष्ट्रियन, महाराष्ट्री, महाराष्ट्रीयन

A member of a people of India living in Maharashtra.

mahratta, maratha

महाराष्ट्रीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : महाराष्ट्र ह्या प्रांताशी संबंधित किंवा महाराष्ट्राचा.

उदाहरणे : अशा विविध महाराष्ट्रीय जमातींना एकाच वेळी, एकाच ठिकाणी भेटण्याचा योग आम्ही घडवून आणत आहोत.

समानार्थी : मराठी

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : महाराष्ट्राचा रहिवासी.

उदाहरणे : संत तुकारामाचा महाराष्ट्रीय लोकामवर फार प्रभाव आहे.

समानार्थी : महाराष्ट्रीयन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी हो और जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

संत तुकाराम का मराठी लोगों पर अधिक प्रभाव है।
मरहठा, मराठी, महाराष्ट्रियन, महाराष्ट्री, महाराष्ट्रीयन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.