पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महाकाव्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महाकाव्य   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात सर्व रसांचा परिपोष असतो, सर्व ऋतूंचे तपशीलवार वर्णन असते असे सर्गबद्ध मोठे काव्य.

उदाहरणे : रघुवंश हे एक प्रसिद्ध महाकाव्य आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साहित्य-शास्त्र के अनुसार वह सर्गबद्ध काव्यग्रंथ जिसमें प्रायः सभी रसों, ऋतुओं और प्राकृतिक दृश्यों आदि का वर्णन हो।

रामायण एक महाकाव्य है।
महा काव्य, महाकाव्य

A long narrative poem telling of a hero's deeds.

epic, epic poem, epos, heroic poem
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.