सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी दहावे नक्षत्र.
उदाहरणे : मघा ह्या नक्षत्रात सहा तारका आहेत.
समानार्थी : मघा नक्षत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सत्ताईस नक्षत्रों में से दसवाँ नक्षत्र।
अर्थ : आधीचा काळ दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द.
उदाहरणे : पूर्वी माणसे जंगलात राहत असत. तो मघाच घरी गेला.
समानार्थी : अगोदर, अधी, आधी, पूर्वी
बीते हुए समय से या पहले से।
स्थापित करा