अर्थ : ओळखीची आणि आवडती पण नातेवाईक नसलेली व्यक्ती.
उदाहरणे :
सुदामा माझा लहानपणाचा मित्र आहे
समानार्थी : दोस्त, मित्र, यार, सखा, सवंगडी, सांगाती, साथी, सुहृद, सोबती, स्नेही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रायः समान अवस्था का वह व्यक्ति जिससे स्नेहपूर्ण संबंध हो तथा जो सब बातों में सहायक और शुभचिन्तक हो।
सच्चे मित्र की परीक्षा आपत्ति-काल में होती है।A person you know well and regard with affection and trust.
He was my best friend at the university.अर्थ : एखाद्या खेळात एका पक्षात असलेला खेळाडू.
उदाहरणे :
पत्त्याच्या खेळात माझा नवराच माझा भिडू असतो.
समानार्थी : जोडीदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :