अर्थ : निकामी वा निरूपयोगी वस्तूंचा व्यापार करणारा व्यक्ती.
उदाहरणे :
भंगारवाला जुन्या सामानाची खरेदीविक्री करून चांगले पैसे कमवतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जो रद्दी सामानों का व्यापार करता हो।
कबाड़िया रद्दी समान को खरीद-बेचकर अच्छा पैसा कमा लेता है।