पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बळीराजा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बळीराजा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : प्रह्लादाचा नातू व विरोचनाचा मुलगा, विख्यात दैत्यराज.

उदाहरणे : विष्णूने वामनावतारात बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात गाडले अशी कथा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रह्लाद के पौत्र तथा विरोचन के पुत्र एक महादानी दैत्यराज।

बलि को छलने के लिए भगवान ने वामनावतार धारण किया था।
असुराधिप, इंद्रसेन, इन्द्रसेन, बलि, राजा बलि, राजा वलि, वलि, विरोचन-सुत

A prince or king in India.

raja, rajah
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.