अर्थ : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.
उदाहरणे :
बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any piece of cord that conveys liquid by capillary action.
The physician put a wick in the wound to drain it.अर्थ : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
उदाहरणे :
जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
समानार्थी : काकडा, जामगी, तोडा, वात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A fuse containing an explosive.
detonating fuse